कलर्स मराठीवरील सिंधुताई माझी माई या मालिकेत प्रिया बेर्डे खाष्ट आजीच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या या भूमिकेविषयी आणि सात वर्षांनी मालिकाविश्वात कमबॅक करताना त्यांना कसं वाटतंय जाणून घेऊया या Interviewमध्ये.